Wednesday, March 3, 2010

स्वप्न ...

पावसात भिजायचं होतं मला ...

तुझ्यासोबत ... चिम्ब व्हायचं होतं ...

सारं सारं विसरून कुशीत शिरायचं होतं तुझ्या ...

मन मोकलं बोलायचं होतं ...

बरंच काही सांगायचं होतं...

वसंताच ऋतुपण पहायचं होतं ...

अनुभवायचं होतं...

ते मोकळं रान ...

.... ती सुखावणारी इन्द्रधनुष्यें …

ते मोहक मोतियांचे थेम्ब ...

अंगावर झेलून ... तुझ्यासोबत ...

धुंद-सा मातीचा सुवास ...

पण या सर्वाहून मोठी तुझी साथ .......

मिळेल का मला हे ...

सारं काही अनुभवायला .... की ...

जाशील सोडून ....

मला हवीय तुझी साथ....

खुप खुप स्वप्ने पहिल्येत ...

तुझ्यासोबत पूर्ण करण्यासाठी ...

उद्याची केशरी पहाट पाहण्यासाठी ...

3 comments:

  1. स्वागत है आपका हिंदी ब्लॉग्गिंग में....
    ये क्या आपने मराठी लिखा है क्या ?

    ReplyDelete
  2. चांगली............लागली.........

    बोले तो झकास .........

    हार्दिक शुभ कामनाएं

    -अलबेला खत्री

    ReplyDelete
  3. tuzi aani vachnary chi 2ghanchi hi aashi swapnye satayt yeot कामना.

    ReplyDelete